स्मॉल स्क्रीनवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे....या मालिकेतील सगळीच कॅरेक्टर्स प्रेक्षकांना आवडतात खासकरून आसावरी, बबड्या... या दोघांचं बॉण्डिंग मस्त जुळून आलं होतं. मात्र गेले काही दिवस या मालिकेच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. कारण आसावरी म्हणजे निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली होती...त्यामुळे त्यांना १४ दिवस घरात कॉरंन्टाईन व्हाव लागल होतं. मात्र आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे निवेदिता सराफ यांची दुसरी कोवीड टेस्ट नेगेटिव्ह आली आहे आणि त्यामुळे त्यांनी शूटिंगला सुरुवातदेखिल केलीय....यावेळी सेटवर त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

#Aggabaisasubai #Niveditasaraf #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber